गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 17 डिसेंबर 2022 (12:38 IST)

marathi joke -माझं तुझ्यावर प्रेम

एक मुलगी दुकानदाराला - दादा , तुमच्याकडे असे
वैलेंटाइन कार्ड आहे का,
ज्याच्यावर लिहिलेले असेल की ,
तूच माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस...
दुकानदार - हो आहे...
मुलगी - मग पटकन 35 कार्ड द्या.
 
Edited By - Priya Dixit