1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. 500 will be required from the Marathi Joke donor

Marathi Joke दाताचे 500 लागतील

jokes
राजू दाताच्या डॉक्टर कडे जातो 
राजू- डॉ.माझा दात दुखत आहे. 
दाताचा डॉक्टर -दात काढावा लागेल, किडला आहे. 
राजू- ठीक आहे, किती पैसे लागतील?
डॉ. -500 रुपये लागतील. 
राजू- हे घ्या 50 रुपये , दात सैल करून द्या , मी ओढून काढेन 
 
Edited by - Priya Dixit 
 
पुढील लेख
Marathi Kids Joke : सरांसाठी चष्मा