Marathi Kids Joke : सरांसाठी चष्मा Download Updated: Mon, 19 Dec 2022 (10:21 IST) google-news डॉक्टर - चष्मा कोणासाठी बनवायचा आहे? बबलू - आमच्या शाळेतील सरांसाठी. डॉक्टर - पण का? बबलू- कारण ते मला नेहमी गाढव म्हणून म्हणतात. Edited by - Priya Dixit