मराठी जोक- पैसे कसे काढायचे Download Updated: Sun, 8 Jan 2023 (15:00 IST) google-news ज्योतिषी: दिपू ,तुझ्या कुंडली मध्ये तर पैसाच पैसा आहे दिपू : ज्योतिषी काका पण कुंडली मधून बैंक अकाउंट मध्ये ट्रांसफ़र कसे करायचे?ते तरी सांगा Edited By- Priya Dixit