Marathi Joke- थंडी वाजते Download Updated: Mon, 23 Jan 2023 (14:13 IST) google-news रमेश - तुला थंडी वाजली तर तू काय करतोस? विनोद - मी जाऊन हिटरजवळ बसतो . रमेश - तुला अजून थंडी वाजत असेल तर तू काय करतोस? विनोद - मग मी हीटर चालू करतो. Edited by - Priya Dixit