मला पाऊस थांबल्याचे कळते तरी Download Updated: Sat, 21 Jan 2023 (10:47 IST) google-news महेश: तुझ्या छत्रीस दोन भोके पडली आहेत. मानव : मला ठाऊक आहे रे, मीच पाडली आहेत ती. महेश : का रे? मानव : अरे, त्यामुळे मला पाऊस थांबल्याचे कळते तरी Edited by - Priya Dixit