सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (13:42 IST)

Marathi Joke -अरेंज मॅरेज आणि लव मॅरेज

joke
गण्या : अरे मित्रा ” अरेंज मॅरेज ” म्हणजे काय ?
मन्या  : सोप्प आहे रे , समज तू रस्त्यावरून चालला आहेस 
आणि अचानक तुला नागीण चावते ..
गण्या : ठीक आहे …आणी ” लव मॅरेज ” म्हणजे काय ?
मन्या : लव मॅरेज ” म्हणजे तू त्या नागीण कडे जातो
 आणी तिला बोलतो ” फूस फूस … 
चाव ना मला ..चाव
 
Edited by - Priya Dixit