गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 18 जानेवारी 2023 (12:10 IST)

Marathi Joke- मला एक हजार दे

joke
झम्प्या : गण्याला , समजा तुझ्याकडे पाच घरे आहेत. त्यातल मला एक देशील  कां ?
गण्या  : हो, देईन ना .
झम्प्या  : समजा तुझ्याकडे पाच पॅंट्स आहेत त्यातली मला एक देशील कां ?
गण्या  : हो. का नाही.
झम्प्या  : समजा तुझ्याकडे पाच हजार रुपये आहेत. मला एक हजार देशील ?
गण्या  : नाही.
झम्प्या  : का नाही ?
गण्या  : माझ्याकडे खरच पाच हजार रुपये आहेत !!!
Edited By - Priya Dixit