गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : मंगळवार, 17 जानेवारी 2023 (11:03 IST)

Marathi Joke -श्वासपण थांबेल

गोट्या आपला आजारी मित्र पक्याला भेटायला गेला.
गोट्या  : आता तब्येत कशी आहे?
पक्या  : आता खूप बरे वाटतेय मित्रा.
गोट्या  : मग त्रास वगैरे काही नाही ना?
पक्या  : खोकला तर पूर्णपणे थांबलायं मात्र श्वासाचा त्रास आहे.
गोट्या  : अजिबात काळजी करू नकोस मित्रा, श्वासपण थांबेल
 
Edited by - Priya Dixit