सिंगर मेला आहे Download Updated: Wed, 11 Jan 2023 (23:25 IST) google-news पक्याचा रेडिओ खराब होतो... तो रेडिओ खोलून पाहतो, तर त्यात एक उंदीर मरून पडलेला असतो... पक्या - अरे यार... रेडिओ चालणारच कसा...? साला सिंगरच मेलाय...!!! Edited by - Priya Dixit