रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 7 जानेवारी 2023 (18:56 IST)

Marathi Joke -सीट रिकामीच राहिली

बसमध्ये एक सीट रिकामी होती,
आणिदोन मुली त्या सीटवर 
बसण्यासाठी जोरजोरात
भांडत होत्या...
कंडक्टर - अहो, भांडताय कशाला...?
तुमच्यापैकी जी वयाने मोठी असेल,
तिने त्या सीटवर बसून घ्या...!
दोंघींचे स्टॉप  येईपर्यंत दोघी उभ्याच होत्या,
आणि सीट रिकामीच

Edited By- Priya Dixit