रविवार, 21 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 4 जानेवारी 2023 (19:53 IST)

डॉक्टर आणि महिलेचे वय

डॉक्टर - तुमचे वय काय?
स्री - अं... 28 वर्षे...
डॉक्टर - त्याच काय आहे बर का...
मला तुम्हाला या औषधाची मात्रा वयानुसार 
द्यावी लागेल...
त्यामुळे खर वय सांगा...
स्री - असं आहे का? डॉक्टर 32 वर्षे आहे...
डॉक्टर - बघा बर का?
वयानुसार मात्रा दिली गेली नाही तर
 तुम्ही कोमात देखील जाऊ शकता...!
स्री - आता ऑपरेशन थिएटरमधून माझे मृतदेह 
जरी बाहेर आले  तरी चालेल.. 
पण 49 फायनल...
याच्या पुढे मी जाऊ शकत नाही...!!!
 
Edited By - Priya Dixit