डॉक्टर -पेशंट जोक : वाढणारे वजन Download Updated: Tue, 3 Jan 2023 (16:42 IST) google-news पेशंट - डॉक्टर, वजन कमी करण्यासाठी तुम्ही दिलेल्या या गोळ्या जेवणाआधी घ्यायच्या की, जेवणानंतर घ्यायच्या...? डॉक्टर - त्या गोळ्या जेवणाऐवजी घ्यायच्या...!!! Edited By - Priya Dixit