मुलीचं नावच आठवत नाही Download Updated: Sun, 1 Jan 2023 (13:19 IST) google-news बंडू खूप मोठमोठ्याने रडत असतो... झम्प्या - काय झालं...? का रडत आहेस...? बंडू - अरे काय करू??? ज्या मुलीला विसरायचा प्रयत्न करतोय, तिच नावच आठवत नाहीये...!!! Edited By - Priya Dixit