सोमवार, 11 डिसेंबर 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated : शनिवार, 31 डिसेंबर 2022 (11:16 IST)

Marathi Joke -गाडीचा अपघात

गण्या -मन्याच्या गाडीचा अपघात होतो...
गण्या - मी तुला "हेडलाईट" दाखवून सांगितले होते ना,
बाजूला हो म्हणून...
मन्या - मग मी पण तुला "वाईपर" चालू करून,
नाही म्हणून सांगितले होते ना...!!!
 
Edited By - Priya Dixit