शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (15:09 IST)

marathi joke -मी पुढच्याच वर्षी येतो

बंड्या ने एका मोठ्या कंपनीत मुलाखत दिली...
बॉस - अभिनंदन, तुमचे सिलेक्शन झाले आहे...
तुम्हाला यावर्षी 5 लाख रुपये वार्षिक पगार राहील,
आणि पुढील वर्षी 10 लाख रुपये वार्षिक पगार राहील...
हे एकूण बंड्या उठून जाण्यासाठी निघतो...
बॉस - काय झालं...?
बंड्या - मग मी पुढच्याच वर्षी येतो...!
 
Edited By - Priya Dixit