Marathi Joke 100 वर्षाचं आयुष्य
झम्प्याच्या शेजारी मरण पावतो...
झम्प्या त्याच्या घरी जातो,
आणि तिथे असणाऱ्यांना विचारतो...
"बॉडी आलीये का...?"
तेवढ्यात अँब्युलन्स बॉडी घेऊन येते...
हे पाहून झम्प्या खुश होतो आणि म्हणतो - अरे वा...
आताच आपण बॉडीविषयी बोलत होतो,
आणि बॉडी लगेच आली,
100 वर्षाचं आयुष्य आहे ह्याचं ...!!!
Edited By - Priya Dixit