सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 2 जानेवारी 2023 (18:11 IST)

सासू-सून मराठी जोक: वाद नंतर झाले नाहीत

ladies jokes
सासू सुनेचा जोरदार वाद चालला होता.
कोणताही पक्ष मागे हटण्यास तयार नव्हता.
सासरेबुवा वर्तमानपत्रात डोके खुपसून बसले होते.
वैतागलेल्या बंड्याने पत्नीला बाजूला घेऊन 
सांगितले - हे बघ, उगाच वाद वाढवू नकोस,
आई अजून फार तर एक-दोन वर्षांत आटपेल,
कशाला वाईटपणा घेतेस...
थोड्या वेळाने बंड्याने आईला सांगितले -
आई, तुझे आता वय झाले आहे.
विनाकारण वाद घातला नाहीस तर,
आणखी पंधरा-वीस वर्षे आरामात जगशील...
सासू सुनेचे वाद नंतर कधीही झाले नाहीत...!!!
 
Edited By - Priya Dixit