1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 2 जानेवारी 2023 (19:02 IST)

Marathi Bhannat joke : आता तुला कुठे बसवणार

Marathi Bhannat joke  Now where will you sit?
मन्या, पक्या आणि सोन्या तिघे स्कूटरवरून
सुसाट वेगाने चालले असतात.
अचानक ट्रॅफिक पोलिसाची नजर त्यांच्यावर पडते.
तो वैतागून शिट्टी वाजवतो.
मन्या त्याला सांगतो. अरे वेडा आहेस काय...?
आधीच तिघे बसलोत. त्यात तुला कुठे बसवणार?
Edited By - Priya DIxit