मुलाला एकच गुण मिळाला Download Updated: Fri, 6 Jan 2023 (16:03 IST) google-news बायको - अहो ऐकल का...? त्या शेजारच्या पिंकीला गणितात 90 गुण मिळाले...! नवरा - अरे वा..छानच .! फक्त 1 गुण कसा गेला तिचा...? बायको - तो आपल्या मुलाने मिळवला आहे...! Edited By -Priya Dixit