गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : बुधवार, 4 जानेवारी 2023 (21:58 IST)

सासू-सुन जोक : आधार आणि पॅनकार्ड लिंक करा

सासूबाई - अग सुनबाई  बघ बाळाने पॅनकार्ड 
गिळलय, काही तरी कर पटकन...?
सुनबाई - शांत व्हा, सासूबाई...
त्यांना आधार कार्ड पण गिळायला सांगा.
दोन्ही लिंक झाल्याशिवाय काहीच करू शकत नाही.
Edited By - Priya Dixit