गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 9 जानेवारी 2023 (16:16 IST)

मराठी जोक : मनुची परदेश वारी

joke
मन्या  - अरे मनू काय, तू हल्ली दिसत नाहीस...?
मनू   - अरे मी परदेश दौऱ्यावर असतो ना,
कालच लंडनला जाऊन आलोय...
आता उद्या न्युयॉर्कला जाण्याचा विचार आहे...
मन्या  - अरे काय, सांगतोस काय...?
कसं गेला होतास, लंडनला...?
मनू  - गुगल मॅपवर...!
मन्याने लई मारला मनू ला
Edited by - Priya dixit