सोमवार, 17 फेब्रुवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 8 जानेवारी 2023 (12:01 IST)

सासू सून जोक- सुनेचे मोकळे हात

joke
सासू - सुनबाई हात मोकळे चांगले नाही वाटत...
सून - मोबाईल चार्जिंगला लावला आहे सासूबाई...
सासू - अग भवाने, बांगड्याबद्दल बोलतेय मी...!
Edited By - Priya Dixit