रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जानेवारी 2023 (19:25 IST)

Marathi Joke : मोठे माणसं

joke
एक महिला - अगं तुला कळल का...?
आपले सरपंच कोमात गेले...
दुसरी महिला - अग त्यांचे काय आहे बाई,
मोठे माणसं आहेत ते,
कुठ पण जातील !
 
Edited By - Priya Dixit