मराठी जोक- संक्रांतीचं वाण Download Updated: Sat, 14 Jan 2023 (11:04 IST) google-news बायको - अहो,हळदी कूंकुवाचे वाण म्हणून सगळ्या बायकांना यंदा संक्रांतीला मेकअप बॉक्स देऊ का ? नवरा- तुला एकटीलाच घे, बाकी सगळ्या सुंदर दिसतात... नवरा दवाखान्यात एडमिट आहे.