Marathi Joke:बायको माहेरी जाते Download Updated: Mon, 16 Jan 2023 (13:39 IST) google-news पांडू : ही एसटी नॉ नस्टॉप आहे ना? कंडक्टर : हो… का? पांडू : माझी बायको बऱ्याच दिवसांनी माहेरी जातेय… मला भीती वाटतेय चुकून परत येईल की काय Edited By -Priya Dixit