सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : बुधवार, 18 जानेवारी 2023 (12:18 IST)

Marathi Joke- आमचे ब्रेकअप झाले

गोलू  आणि मोनू  गंभीर चेहरे करुन
बोलत होते…
गोलू - माझे आणि माझ्या गर्लफ्रेंडचे
गेल्या आठवड्यात भांडण झाले
आणि आम्ही दोघांनी वेगळे
होण्याचा निर्णय घेतला…
आणि आमचे ब्रेकअप झाले 
मोनू  – मग ….?
गोलू  – तिने
मला चिडविण्यासाठी एका नविन
बॉयफ्रेंडसोबत
फोटो काढला आणि तो मला पाठवला…
मोनू – अरे… हे फार वाईट झाले… जाऊ
दे, बॅडलक म्हणून सोडून दे…
गोलू – सोडून दे ! तेच तर केले…
मला फोटो पाठवते काय,
मीही काही कमी नाही.
मीही तो फोटो उचलला आणि तिच्या बापाकडे
दिला पाठवून.
 
Edited by - Priya Dixit