सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 21 जानेवारी 2023 (09:03 IST)

बायको नाही ना तयार होणार

joke
बंड्या : तुला सांगतो जर मी एका श्रीमंत मुलीशी 
लग्न केलं ना तर माझे सगळे प्रॉब्लेम संपतील.
रम्या : अरे मग लगेच करून टाक की.
बंड्या : पण एक प्रॉब्लेम आहे यार.
रम्या : अरे त्यात काय? अशा कितीतरी मुली तयार होतील की.
बंड्या : हो… मुली तयार होतील रे. 
पण माझी बायको नाही ना तयार होणार
 
 
Edited by - Priya Dixit