सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : सोमवार, 23 जानेवारी 2023 (13:43 IST)

नवरा बायको जोक - सुमाकाकूने ऐकलेच नाही

joke
दामू काका  : अग माझं ऐकून तरी घे  …
मला अशी लाटण्याने मारू नको…
कॉय झालंय ते तर सांग..
सुमा काकू  : मी मुक्त स्त्री आहे आणि फसवणाऱ्या नवऱ्याचं 
वर्तन गप्प राहून अजिबात सहन करणार नाही.
दामू काका  : अगं पण माझा गुन्हा काय ते तर सांग.
सुमाकाकू : तुमची सगळी थेरं कळतात मला. 
तुम्हाला इंग्लिश बोलणाऱ्या नटवीचे डोहाळे लागलेत
 हे काय कळतं नाही होय मला?
दामू काका : अगं पण…
सुमाकाकू : मग काय तर. त्यादिवशी तुम्हाला उशीर झाला
 म्हणून तुमच्या मोबाईलवर फोन लावला… 
तर कोणी सटवीनेच उचलला फोन आणि 
यॅयॅयॅयॅ करून इंग्लिशमध्ये म्हणाली.. 
‘पर्सन यू आर कॉलिंग इज करंटली बिझी!!???’

Edited by - Priya Dixit