गुरूवार, 30 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified रविवार, 29 जानेवारी 2023 (14:04 IST)

शिक्षक -विद्यार्थी जोक

joke
शिक्षिका: मुलांनो! आपण नेहमी वडिलांच्या नावामागे श्री लावत जावे.
गण्या , तुझ्या वडीलांचे नाव काय आहे?
गण्या : श्रीमतीराम!
शिक्षिका: गाढवा, वडिलांच्य नावामागे श्री.
लावावे व आईच्या नावामागे श्रीमती. समजलं?
गण्या : पण बाई, माझ्या वडिलांचे नाव मतीराम आहे!
Edited By - Priya Dixit