रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 25 जानेवारी 2023 (10:23 IST)

Marathi Joke - बायकोला माहेरी पाठवायचा आनंद

joke
गंपू  : का रे..? बराच आनंदी दिसतोय? 
आणि कपडे का असे खराब झालेत?
बंड्या : बायकोला माहेरी पाठवायला रेल्वे – स्टेशनवर गेलो होतो…
गंपू: अरे हो.. पण कपडे का असे खराब झालेत?
बंड्या: गाडी लवकर सोडावी म्हणुन इंजिन ड्राईव्हरला 
कडकडुन मिठी मारली ..
 
Edited By - Priya Dixit