गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 25 जानेवारी 2023 (08:23 IST)

मराठी जोक :व्हॅलेंटाइन डे ला काय करणार

joke
एक मित्र : व्हॅलेंटाइन डेला काय करणार?
दुसरा मित्र : दिवसभर गर्लफ्रेण्डचा हात
हातात घेऊन बसणार
 नाही तर ती शॉपिंग करत बसेल.
 
Edited By - Priya Dixit