बाहेरचे खाण्याची मनाई
रामू समोसा उघडून त्यातील फक्त मसालाच खात असतो...
श्यामू - अरे...! तू असं काय करत आहेस...?
रामू - अरे मी आजारी आहे,,,
त्यामुळे डॉक्टरने मला बाहेरचे खाण्याची मनाई केली आहे
Edited by - Priya Dixit
