Marathi joke : मी MBBS करतोय
सोन्या - मन्या काय करतो रे तू आजकाल...?
मन्या - मी MBBS करतोय...!
सोन्या - MBBS अरे पण तुला कधीही बघाव तेव्हा तर तू
शेतातच असतोस, आणि
मग MBBS कधी करतोस...?
मन्या - अरे सोन्या MBBS म्हणजे (मुली बघता बघता शेती)
Edited By - Priya Dixit