marathi joke - मिस कॉल दिला  
					
										
                                       
                  
                  				  एकदा पक्या आणि पक्या रस्त्यावरून जात असतात, 
	त्या दोघांकडे मोबाईल असतात
	पक्या मन्याला म्हणाला, आपल्या दोघांकडे मोबाईल आहे. 
				  													
						
																							
									  
	तरी आता आपण एकमेकांना पूर्वीच्या पद्धतीने 
	 कबुतरांद्वारे मेसेज पाठवू.
	मन्या म्हणाला, चालेल. असे काही दिवस जातात. 
				  				  
	एक दिवस पक्या मन्याला कोरी चिठ्ठी पाठवतो. 
	नंतर पक्या मन्याला फोन करतो.)
	पक्या  : अरे, तू मला कोरी चिठ्ठी का पाठवलीस ?
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	मन्या : मी तुला मिस कॉल दिला.
	 
	Edited By - Priya Dixit