शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 जानेवारी 2023 (11:58 IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर अमित शहांना भेटणार

shinde devendra
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दौऱ्यावर आहेत.शिंदे-फडणवीस केंद्रीय गृहमत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेणार. भेटीचं कारण अद्याप समोर आलं नाही. राज्याच्या मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे काम अद्याप रखडलेल आहे. शिंदे- फडणवीस यांची अमित शाह यांच्या बरोबरची ही भेट झाल्यावर राज्यमंत्री मंडळाच्या विस्तारावर काही तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. 
 
Edited By- Priya Dixit