Marathi joke - फोनवर दिली धमकी
बंडू पोलीस ठाण्यात जातो आणि त्याला धमकी मिळण्याचे सांगतो
बंडू :- मला फोन वर धमक्या मिळत आहेत.
पोलिस :- कोण आहे जो धमक्या देत आहे ?
बंडू :- फोन वाले बोलत आहेत,
जर बील नाही भरल तर कापुन टाकेन.
Edited By - Priya Dixit
