डॉक्टर -पेशंट जोक - टाके घालून द्या
गणपतला खूप खट्याळ असतो तो
डॉक्टर साहेबांची मजा घेण्यासाठी दवाखान्यात जातो.
गणपत: डॉक्टरसाहेब, तुम्हाला टाके घालता येतात का?
डॉक्टर: हो येतात की. कशाला घालायचे आहेत?
गणपत: ही घ्या चप्पल. हिचा बंद तुटलाय, जरा टाके घालून द्या
Edited By - Priya Dixit