1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated: रविवार, 12 मार्च 2023 (17:47 IST)

बाबू- शोना जोक : उरलेले २ रुपये

jokes
मन्नू : अग काल न तू माझ्या स्वप्नात आली होतीस
पिंकी  : वा काय होत स्वप्न
मन्नू : तू आणि मी दोघेच कुठे तरी लांब प्रवासाला निघालो आहोत
पिंकी : हा पुढे
मन्नू : आणि अचानक आपल्या बस ला अपघात होतो
पिंकी : बापरे मग काय होत?
मन्नू :त्या अपघातात आपण दोघेच वाचतो
आणि तू उठून काय तरी शोधत असतेस
पिंकी : मी तुला शोधत असते ना. बरोबर ना ?
मन्नू : नाही ग
मन्नू : तू बस कंडक्टर ला शोधत असतेस
तिकिटाचे उरलेले  २ रुपये घेण्यासाठी

Edited By - Priya Dixit