बुधवार, 9 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मार्च 2023 (18:10 IST)

पुणेरी मराठी जोक- गायकाची स्तुती

एका गायकाचं पुण्यात गाणं असतं.
पुणेकर जोशी काका  सारखं वन्स मोअर देतात.
गायकाला छान वाटतं.
पण वन्स मोअर संपत नाही.
मग तो विचारतो, “एवढ्या वेळा वन्स मोअर का?”
पुणेकर जोशी काका: नीट म्हणेस्तोवर आम्ही वन्स मोअर देणारच !
 
Edited By - Priya Dixit