शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: शनिवार, 18 मार्च 2023 (11:00 IST)

विद्यार्थी -शिक्षक जोक : गुरुजी आणि पक्या

joke
गुरुजी : काय समजले नसेल तर विचारा.
पक्या : गुरुजी फळा पुसल्यावर
फळ्यावरील अक्षरे कोठे जातात.
गुरुजींनी पक्याला वर्गाबाहेर केलं 
 
 
Edited By - Priya Dixit