1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: रविवार, 26 मार्च 2023 (13:33 IST)

Teacher Student Joke - डोक्यात काय चाललं आहे

शिक्षक- गण्या  तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस..?
गण्या:  कारण कुणाला कळायला नको
की माझ्या डोक्यात काय चालले आहे ते
शिक्षकांनी गण्याला वर्गा बाहेर केलं 
 
Edited By - Priya Dixit