Teacher Student Joke - सर्वात जुना प्राणी झेब्रा
गणपत सर: सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?
मालू : झेब्रा.
गणपत सर: असं का बरं?
मालू: कारण तो ब्लॅक अण्ड व्हाईट असतो ना
सरांनी स्वतःच डोकं भिंतीवर आपटलं
सरांनी स्वतःच डोकं भिंतीवर आपटलं
