Summer Joke बंड्याच्या घरी पाहुणे आले
बंड्याच्या घरी पाहुणे आले
बंड्या : आज मी कुठे झोपणार मला तर झोपायला जागाच उरली नाही.
पाहुणे थट्टा करत : आता तु कोणाजवळ झोपणार? आईजवळ की वडिलांजवळ ?
बंड्या : दोघांजवळ नाही... मी तर कूलरजवळ झोपणार...
