शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: बुधवार, 12 एप्रिल 2023 (18:39 IST)

शिक्षक -विद्यार्थी जोक : टोपी का घालतोस

शिक्षक-गण्या तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस..?
गण्या : कारण कुणाला कळायला नको
की  माझ्या डोक्यात काय चालले आहे ते…..
मास्तरांनी गाण्याला  टोपी काढून मारलं