शुक्रवार, 19 जुलै 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2023 (20:34 IST)

विद्यार्थी -शिक्षक जोक -अकबराचा मोबाईल नंबर

jokes
गुरुजी: अकबरचा जन्म आणि मृत्यू कधी झाला?
पक्या : माहीत नाही.
गुरुजी: अरे असे काय करतोस……?
पुस्तकामध्ये लिहिले आहे की 1542– 1605
पक्या  : अरे देवा ,मला वाटले की तो अकबरचा मोबाइल नंबर आहे.