बुधवार, 5 नोव्हेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
मुलांचे विनोद
Written By
Last Modified:
शनिवार, 1 एप्रिल 2023 (10:15 IST)
संबंधित माहिती
शिक्षक विद्यार्थी जोक - नकाशा ओला होणार
Teacher-student marathi joke -तुमच्याकडे बघितले
Kids Joke :नियम म्हणजे नियम
KIds Joke - टीचर आणि महाभारत
Teacher Student Joke - डोक्यात काय चाललं आहे
Teacher and Student Jokes :काय विचार करतोय
वर्गात गणिताचा पेपर सुरु असतो
शिक्षक - गण्या पेपर लिहायचा सोडून काय विचार करतोस.
गण्या - कुठल्या प्रश्नाचे उतर कुठल्या खिशात आहे,
याचा विचार करतोय सर.
शिक्षकांनी गण्याला कान धरून बाहेर केलं
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पलक मुच्छल केवळ एक गायिका नाही तर सामाजिक सेवेसाठी देखील ओळखली जाते; आतापर्यंत अनेक मुलांना नवीन जीवन दिले
बॉलिवूड गायिका पलक मुच्छल केवळ तिच्या आवाजानेच नाही तर तिच्या धर्मादाय कार्यानेही मने जिंकत आहे. या गायिकेने आतापर्यंत ३,८०० हून अधिक मुलांवर हृदय शस्त्रक्रिया केल्या आहे.
60 वर्षांचा होऊनही शाहरुख खान कसा तरुण दिसतो: त्याच्या फिटनेसचे रहस्य जाणून घ्या
बॉलिवूडचा "किंग खान", शाहरुख खान, 2 नोव्हेंबर 2025 रोजी 60 वर्षांचे होणार आहे, तो अजूनही त्याच्या फिट लूक आणि उत्साही व्यक्तिमत्त्वाने हे सिद्ध करतो की वय हे फक्त एक आकडा आहे. त्याने स्वतः अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की त्याचा फिटनेस फॉर्म्युला खूप सोपा आहे: कठोर यांत्रिक व्यायाम किंवा गुंतागुंतीचा आहार नाही, तर शिस्त, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम आहे.
शाहरुखच्या फोनचे गुपित उघड: 17 मोबाईल नंबर, तरीही किंग खान कॉल्स उचलत नाही
कल्पना करा... आमच्यासारख्या लोकांकडे एक फोन, दोन सिम कार्ड आहेत आणि जेव्हा जेव्हा आम्हाला कॉल येतो तेव्हा आम्हाला वाटते की ते काहीतरी खूप महत्वाचे असावे. पण भाऊ, शाहरुख खानचे प्रकरण वेगळ्या पातळीवर आहे! किंग खानकडे एक किंवा दोन नाहीत... त्याच्याकडे 17 मोबाईल नंबर आहेत! हो, सतरा! आता, कोण विचारते, इतके फोन कोणाचे आहेत? उत्तर: ज्यांचे फॅन फॉलोइंग आहे ज्यामध्ये संपूर्ण देश आणि अर्धे जग समाविष्ट आहे.
सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंगचा दावा; म्हणाली- दोन जणांनी त्याची हत्या केली...
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या २०२० मध्ये झालेल्या आकस्मिक मृत्यूने सर्वांना धक्का बसला. सुशांत त्याच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला. अभिनेत्याच्या मृत्यूभोवतीचे गूढ इतके गुंतागुंतीचे होते की या प्रकरणाची सीबीआय चौकशीही झाली.
गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये 3700 रुपयांना लॅम्ब चॉप्स, 1500 रुपयांना मोमोज आणि 1500 रुपयांना व्हेज रोल, मेनू व्हायरल
शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब अनेकदा चर्चेत असते. त्याचा मुलगा आर्यनने अलीकडेच दिग्दर्शक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आहे, तर त्याची पत्नी आधीच एक यशस्वी व्यावसायिक महिला आहे आणि तिने अलीकडेच मुंबईत स्वतःचे रेस्टॉरंट उघडले आहे. त्याचा मेनू आता व्हायरल होत आहे, जो त्याच्या विशिष्ट नावाच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. लॅम्ब चॉप्सची किंमत ₹3,700 आहे, तर 8-पीस मोमोज ₹1,500 मध्ये उपलब्ध आहेत.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाऊ वर्षभरापासून तुरुंगात, अभिनेत्रीने उच्च न्यायालयात धाव घेतली
सेलिना जेटली ही अशा कुटुंबातून येते ज्यांनी वर्षानुवर्षे भारतमातेची सेवा केली आहे. अभिनेत्रीचे वडील विक्रम कुमार जेटली यांनी लष्करात कर्नल म्हणून काम केले होते आणि तिचे आजोबा कर्नल एरिक फ्रान्सिस यांनीही भारतीय लष्कराच्या राजपुताना रायफल्समध्ये सेवा बजावली होती.
रावन'च्या सिक्वेलबद्दल शाहरुख खानने दिला मोठा इशारा
2011मध्ये शाहरुख खानचा "रा.वन" हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नाही, पण तो किंग खानसाठी खास होता. त्याने त्याचा सिक्वेल बनवण्याबद्दलही बोलले आहे. "रा.वन" चा सिक्वेल खरोखरच येणार आहे का?
माधुरी दीक्षित लाईव्ह शोसाठी ३ तास उशिरा पोहोचली, 'Worst Show Ever' म्हणून टीका
बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचे अनेक चाहते आहेत. पण यावेळी लोकांनी तिच्या अभिनयाला नापसंती दर्शवत आपली नाराजी व्यक्त केली. अलिकडेच माधुरी दीक्षितचा "दिल से... माधुरी" हा लाईव्ह शो टोरंटोमध्ये आयोजित करण्यात आला होता, ज्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला होता. पहिले म्हणजे माधुरी दीक्षित शोसाठी तीन तास उशिरा पोहोचली आणि दुसरे म्हणजे अनेक प्रेक्षकांनी त्याला "दिलसे... माधुरी" असे म्हटले आणि आयोजकांवर अयोग्य प्रमोशनचा आरोप केला. माधुरी दीक्षितचा टोरंटो शो फ्लॉप झाला.
बायकांच्या गप्पा... हे पुरुष काहीच कामाचे नाहीत
आज सकाळी बायकांच्या गप्पा कानावर पडल्या.... भाजीपाला, किराणा, पासुन वर्ल्ड कप सुद्धा आपल्यालाच आणावा लागतोय. हे पुरुष काहीच कामाचे नाहीत.
गोविंदाचे मराठी अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध? पत्नी सुनीता संतापून म्हणाली, "मी त्याला रंगेहाथ पकडल्याशिवाय काहीही बोलणार नाही"
पारस छाब्राने "आबरा का डाबरा" या पॉडकास्टवर सुनीताला विचारले, "जर तुम्ही लहानपणापासून गोविंदावर प्रेम करत असाल तर तुम्ही वेगळे झाल्याचे किंवा भांडत असल्याचे का ऐकता?" यावर सुनीता आहुजा म्हणाली, "मी मीडियाला १० वेळा सांगितले आहे की मी ते ऐकले आहे. पण जोपर्यंत मी ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही किंवा गोविंदाला रंगेहाथ पकडत नाही तोपर्यंत मी काहीही जाहीर करू शकत नाही."