शिक्षक विद्यार्थी जोक - नकाशा ओला होणार Download Updated: Tue, 18 Apr 2023 (16:32 IST) google-news शिक्षक - सांग मला, यमुना नदी कोठून वाहते? गोट्या - जमिनीवरून शिक्षक - नकाशात पाहून सांग, कोठून वाहते...? गोट्या - नकाशात कशी वाहणार सर. नकाशा ओला नाही का होणार...!