मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 10 एप्रिल 2023 (20:10 IST)

Tracher Student Joke : वडिलांचे नाव वेगवेगळे

joke
रमेश आणि सुरेश दोन सक्खे भाऊ एकाच वर्गात शिकत होते.
शाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांना ऑफिस मध्ये बोलावले.
मुख्याध्यापक: काय रे मुलांनो तुम्ही तर दोघे सख्खे भाऊ आहात,
मग पेपर मध्ये वडिलांचे नाव वेगवेगळे का लिहिले?
रमेश : ते काय आहे  सर  परत तुम्हीच म्हणाला असता
 कॉपी केली म्हणून
मुख्याध्यपकांनी दोघांना कान धरून बाहेर केले !