Marathi joke -तो माझा मुलगा नाही Download Updated: Sat, 8 Apr 2023 (23:07 IST) google-news मोनाच्या मुलाची तक्रार घेऊन शेजारच्या काकू येतात काकू - ज्याने माझ्या खिडकीची काच फोडली... तो तुझा मुलगा आहे ना? मोना - नाही, तुमची स्कूटी पंक्चर करणारा तो माझा मुलगा आहे.